कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय- तुमच्या किचन मध्ये ‘हे’ ६ पदार्थ वापरा.
रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल अनेक आरोग्य समस्या आणि आजारांचे कारण होऊ शकते. विशेष करून रक्तवाहिन्यांचे आजार, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक या आजारांसाठी वाढलेले कॉलेस्ट्रॉल हे प्रमुख कारण ठरत असते. आजच्या धावपळीच्या …