हार्ट अटॅक कशामुळे येतो ? खरंच आपल्याला खरी कारणे माहीत आहेत का ?
ह्रदयासंबंधी आजार किंवा ह्रदय विकारांमद्धे जास्त प्रमाणात आढळणारा किंवा जीवघेणा आजार म्हणजे हार्ट अटॅक. हा हार्ट अटॅक आजच्या दिवसांमध्ये एवढा सामान्य झाला आहे की कुणाला ही कोणत्या क्षणी येईल हे …